ॐ नमस्ते शारदे देवी काश्मीर-पुर-वासिनी । त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे
अंकशास्त्र म्हणजे काय?
अंकशास्त्र हा एक प्राचीन अभ्यास आहे ज्यामध्ये संख्या आणि आकड्यांचा (Numbers) तुमच्या जीवनावर, व्यक्तिमत्वावर आणि भविष्यातील घटनांवर होणारा परिणाम समजून घेतला जातो. तुमच्या जन्मतारीखेमध्ये आणि नावामध्ये असलेल्या कंपनांवरून तुम्हाला कसे जीवन मिळेल, कोणती आव्हाने येतील, आणि कोणती संधी मिळेल हे पाहिले जाते. अनेक संस्कृतींमध्ये अंकशास्त्राचे महत्व आहे, भारतीय, चिनी, पाश्चिमात्य (पायथॅगोरस पद्धत), काबाला इत्यादींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अंकांचा अभ्यास केला जातो. अंकांच्या शक्तीद्वारे जीवनातील योग्य दिशा, यश आणि सकारात्मकता देणारे तज्ज्ञ अंकशास्त्र कन्सल्टंट.